Home > Max Political > संतोष बांगर यांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे जातीय दंगली वाढल्या; पाहा डॉ. संतोष टारफे यांची स्फोटक मुलाखत

संतोष बांगर यांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे जातीय दंगली वाढल्या; पाहा डॉ. संतोष टारफे यांची स्फोटक मुलाखत

संतोष बांगर यांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे जातीय दंगली वाढल्या; पाहा डॉ. संतोष टारफे यांची स्फोटक मुलाखत
X

काँग्रेस अंतर्गत दुफळी निर्माण झाल्यानंतर सोडचिठ्ठी देत, उद्धव ठाकरे गटात सामील होत हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचा सर्वसामावेश चेहरा म्हणून माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांना ओळखले जाते. आमदार संतोष बांगर यांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे मतदारसंघात जातीय दंगली वाढल्या-डॉ. टारफे बांगर म्हणजे स्थानिक प्रश्नांचा अभ्यास नसणारा गुन्हेगारीला खतपाणी घालणारा आमदार स्थानिक प्रश्नांपेक्षा बांगर यांचे अवैध धंदे वाढवण्याकडे जास्त लक्ष असल्याचं मतं माजी आमदार डॉ. टारफे यांनी मांडल. पाहा डॉ. टारफे यांची हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाती खळबळजन खुलासे करणारी स्फोटक मुलाखत फक्त मॅक्स महाराष्ट्रवर......

Updated : 18 Aug 2023 9:06 PM IST
Next Story
Share it
Top