Home > Max Political > पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्याबाहेर विरोधकांचा हल्लाबोल

पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्याबाहेर विरोधकांचा हल्लाबोल

पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्याबाहेर विरोधकांचा हल्लाबोल
X

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेनात विरोधक आक्रमक असलेले पहायला मिळाले. विरोधकांना अधिवेशनात बोलु दिले जात नाही. शेतकरी, सर्व जनतेच्या प्रश्नावर अधिवेशनात सरकारकडून उत्तरे मिळत नाहीत. यामुळे आज विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधारांच्या विरोधात "५० खोके, एकदम ओके", "शेतकरी विरोधी सरकाचा, धिक्कार असो" अशा जोरदार घोषणा देत विधीमंडळाच्याबाहेर सरकारचा निषेध केला.

Updated : 18 July 2023 2:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top