युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज करण्याचे आदेश सरकारचे - Rohit Pawar
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Dec 2023 2:30 PM IST
X
X
राष्ट्रवादी आमची पार्टी आहे तर अजितदादा यांचे मित्र मंडळ आहे असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय. संघर्ष करण्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. सत्ताधाऱ्यांना माहित नाही मी किती संघर्ष केला आहे. मी जो संघर्ष केलाय तो मला माहिती आहे. अजित दादांना सुद्धा माहित आहे. कॅप्टन बनल्याचं माझं स्वप्न नाही. मला टीम जिंकवण्याची जबाबदारी मिळाली आहे ती मी पार पाडतोय. युवा संघर्ष यात्रेवर लाठी चार्ज करण्याचे आदेश सरकारनेच दिले होते. पीएचडी धारक विद्यार्थी गरीब आहेत गरीबाच्या पोरांना मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. अजित पवारांनी केलेले वक्तव्य निषेधार्य आहेच. असल्याचं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंकेशी बोलताना केलंय...
Updated : 14 Dec 2023 2:31 PM IST
Tags: yuva sangharsh yatra sanghrsh yatra yuva sangharsh yuva sangharsh yatra rohit pawar rohit pawar rohit pawar latest news
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire