Home > Max Political > EVM हॅकर्सची Vanchit ला करोडोंची ऑफर, पैसे द्या निकाल तुमच्या बाजूने | Adv. Annarav Patil यांचा दावा

EVM हॅकर्सची Vanchit ला करोडोंची ऑफर, पैसे द्या निकाल तुमच्या बाजूने | Adv. Annarav Patil यांचा दावा

EVM हॅकर्सची Vanchit ला करोडोंची ऑफर, पैसे द्या निकाल तुमच्या बाजूने | Adv. Annarav Patil यांचा दावा
X

वंचीत आघाडीचे नेते प्रकाश अंबेडकर हे हुशार राजकारणी आहेत,पण त्यांच्याकडे संयम नाहीये. ज्यामुळे वंचीतला 2019 च्या निवडणुकात मोठ अपयश आलं. प्रकाश अंबेडकर याचं राजकारण खुप चांगल आहे, पण त्यांच्या अवतीभोवती राहणाऱ्या आणि घरातील लोकांनां ते सत्तेत यावेत ही ईच्छा नाहीये.त्यावेळी मेहनत घेऊनही वंचीतला मोठ अपयश आल,यामागच मोठं गौडबंगाल होत, ज्यात उमेदवारी देण्यातही अनेक चुका झाल्या होत्या.

दरम्यान त्यावेळी EVM हॅकर्सची वंचितलाही करोडोंची ऑफर होती,त्यांनी वंचीतकडे करोडो रुपयांची मागणी केली, ज्यात हॅकर्स नी पैसे द्या निकाल तुमच्या बाजूने देऊ असा दावा केल्याचा खळबळजनक खुलासा ॲड अण्णाराव पाटलांनी केलाय. जो देता वो नेता ही निती गोपीचंद पडळकरांची आहे.तर 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकातही उमेदवारांना निवडणूकीत EVM हॅक करुन निवडून आणण्याची फुस हे हॅकर्स देत आहेत.तर हे हॅकर्स सध्या सगळीकडे फिरत असुन करोडों रूपये दया आणि निकाल स्वतःच्या मना प्रमाणे घ्या अशी ऑफर देत असल्याचा खळबळजनक खुलासा ऍड अण्णाराव पाटील यांनी केलाय....

Updated : 3 May 2024 8:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top