राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती: आता पुढे काय?
विजय गायकवाड | 4 Aug 2023 3:03 PM IST
X
X
सर्व मोदी चोर आहेत अशा पद्धतीची लोकसभा निवडणुकीत टीका करून खटला ओढवून घेतल्यानंतर खालच्या कोर्टाने दोन वर्षाचे शिक्षा दिल्यानंतर खासदारकी रद्द झालेले राहुल गांधी यांना आता सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर विधिमंडळात काँग्रेस आमदारांनी जल्लोष साजरा केला. हा भाजप षड्यंत्राचा पडदाभास असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे तर आगामी निवडणुकीत मोदी शाह भुईसपाट होतील अशी प्रतिक्रिया कसल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना दिली.
Updated : 4 Aug 2023 3:03 PM IST
Tags: rahul gandhi defamation case defamation case against rahul gandhi rahul gandhi convicted in defamation case defamation case modi surname defamation case 2019 defamation case aganist rahul gandhi defamation case on rahul gandhi rahul defamation case rahul gandhi defamation rahul gandhi convicted in 2019 defamation case defamation case aganist rahul sc on defamation case modi defamation case 2019 defamation case aganist rahul prithviraj chavan Ravindra dhangekar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire