Home > Max Political > मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा...!

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा...!

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा...!
X


मुंबई: आज संपुर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. आपलं संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी प्रथमच आमलात आणून खऱ्या अर्थाने देशात लोकशाहीच्या राज्यकारभाराला सुरूवात झाली. या राज्यघटनेच्या लिखाण कमासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले हे सर्वच जाणून आहेत. 7

5 व्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनामित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. हा देश विकासाच्या वाटेने पुढे जात असून त्यात महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा असेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री यांनी केलं. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस बांधव आणि कर्मचारी आदी मान्यनर उपस्थित होते.

Updated : 26 Jan 2024 11:13 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top