Home > Max Political > शरद पवारांच्या समर्थनासाठी रिक्षावाला धंदा सोडून आला

शरद पवारांच्या समर्थनासाठी रिक्षावाला धंदा सोडून आला

शरद पवारांच्या समर्थनासाठी रिक्षावाला धंदा सोडून आला
X

राजकारण होत राहील पक्ष येतील आणि जातील. देशाचे संविधान आणि लोकशाही महत्त्वाची आहे. आजच्या घडीला देश वाचणे गरजेचे आहे म्हणून धर्मांध शक्तीचा बिमोड करून देश वाचवण्यासाठी मी शरद पवारांच्या पाठीशी उभा आहे.. मी कोणत्या पक्षात नाही मी साधा रिक्षा चालवणारा धुळ्यातील नागरिक आहे परंतु ही घडी शरद पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आहे म्हणून मी आलो आहे अशा शब्दात, धुळ्याचे किरण मराठे यांनी MaxMaharashtra शी संवाद साधला...

Updated : 5 July 2023 4:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top