Home > Max Political > Anil Patil | राजकीय दृष्ट्या गेम चेन्जर असलेल्या निम्म तापी प्रकल्प ला 4 हजार 890 कोटींची मान्यता
Anil Patil | राजकीय दृष्ट्या गेम चेन्जर असलेल्या निम्म तापी प्रकल्प ला 4 हजार 890 कोटींची मान्यता
टीम मॅक्स महाराष्ट्र | 15 Dec 2023 12:40 PM IST
X
X
सध्या राज्याचं नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमिवर मदत आणि पूनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रशी Exclusive चर्चा केली आहे. अनेक वर्षापासून निम्मतापी प्रकल्प रखडला असून या सरकारमध्ये हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. ४ हजार ८०० कोटी रूपयांची निधी उपलब्ध केला जाणार आहे तर या प्रकल्पाचा ५० पिढ्यांना फायदा होणार असून ४३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे. २०२१ पासून अवकाळी पावसाने नूकसान झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत दिली आहे. तर आताच्या अवकाळी पावसाने झालेल्या नूकसानिचे पंचनामे सुरू असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली तर भविष्यात माळीण सारख्या दुर्घटना घडू नये यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे असल्याचे देखील मंत्री पाटील यांनी सांगितले...
Updated : 15 Dec 2023 12:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire