Home > Max Political > अजित पवार राष्ट्रवादीच्या अधिवेशनात नाराज होते का?

अजित पवार राष्ट्रवादीच्या अधिवेशनात नाराज होते का?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनात अजित पवार यांना भाषण करायला दिले नाही म्हणून ते नाराज झाले, अशी चर्चा आहे. पण आता या चर्चेवर स्वत: अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाने मला सर्वकाही दिले असताना नाराज का होऊ, रुसण्या फुगण्याचे कारणच नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच या अधिवेशनाला धनंजय मुंडे आजारणामुळे गैरहजर होते, पण त्यांचा आजार राजकीय नव्हता, असेही स्पष्ट करायला ते विसरले नाहीत.

Updated : 12 Sept 2022 7:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top