नाफेड ची कांदा खरेदी बंद का झाली? भारत दिघोळे
नाफेडने (Nafed) अचानक कांदा खरेदी का बंद केली फार्मर प्रोडूसर कंपन्यांचे काय बदमाशी सुरू आहे? महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी उपस्थित केलेले शेतकऱ्यांचे काही प्रश्न..
विजय गायकवाड | 11 July 2023 11:37 AM IST
X
X
कधी नव्हे महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री मिळाले. अजून काही मंत्री होणार आहेत. परंतु गारपीट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही, कांदा अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. नाफेड ने अचानक कांदा खरेदी का बंद केली फार्मर प्रोडूसर कंपन्यांचे काय बदमाशी सुरू आहे? महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी उपस्थित केलेले शेतकऱ्यांचे काही प्रश्न...
Updated : 11 July 2023 11:37 AM IST
Tags: nafed maharashtra news maharashtra onion nafed onion onion price nafed onion loss maharashtra political crisis live updates review on onion purchased by nafed maharashtra farmer onion prices crash maharashtra politics maharashtra news today live maharastra maharastra news onion rate maharashtra political crisis onion market rate maharastra cm eknath shinde maharashtra political crisis hearing onion market onion price crashed onion news.
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire