अंदाजापेक्षा मेथीचे भाव का वाढले?
सप्टेंबर 2023 महिन्यात पुन्हा मेथीचे बाजार वाढतील का आणि कशामुळे? कधीची लागवड कधी काढणी आणि कधी विक्री पहा प्रगतीशील शेतकरी आणि शेतमाल बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांचे बाजारभाव विश्लेषण फक्त MaxKisan वर..
विजय गायकवाड | 16 Jun 2023 7:45 AM IST
X
X
भाजीपाल्यातून शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळते.. मेथी हे असंच अल्पावधीत येणार हुकमी भाजीपाला पीक म्हणता येईल अंदाजापेक्षा मेथीचे भाव का वाढले?मे महिन्यात काय मेथीच्या बाजारभावाची परिस्थिती काय राहील? जुलै ऑगस्टमध्ये मेथी दर पुन्हा कमी होतील? सप्टेंबर 2023 महिन्यात पुन्हा मेथीचे बाजार वाढतील का आणि कशामुळे? कधीची लागवड कधी काढणी आणि कधी विक्री पहा प्रगतीशील शेतकरी आणि शेतमाल बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांचे बाजारभाव विश्लेषण फक्त MaxKisan वर..
Updated : 16 Jun 2023 8:25 AM IST
Tags: methi methi market bhav methi market today maharashtra maharashtra majha methi bhaji methi chi bhaji maharashtra recipe swaad market methi na bhajiya methi thepla recipe how to make methi achar methi ki sabji vegetable rate from ahmedabad wholesale market methi thepla marathi methi ugane ke tarike swadisht methi ugayein methi dana achar green methi leaves indian methi achar shubhangi keer barik methi chi bhaji methi bhajia recipe
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire