शेतकऱ्यांचा ताणतणाव कधी वाढतो?
खरीप (kharip) हंगामापूर्वी शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हातात दिली पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते आणि अभ्यासक विजय जवांधीया यांनी केली आहे
विजय गायकवाड | 17 May 2023 3:59 PM IST
X
X
लवकरच मान्सून (monsoon) येत आहे.. आता बी बियाणे(seeeds) आणि खतासाठी लगबग सुरू होईल.. सध्या लग्नसराईचा (wedding) हंगाम देखील सुरू आहे. शेतकरी सर्वाधिक तणावत राहत होतो पेरणी आणि मुलींच्या लग्नात असं निष्कर्ष औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी काढला आहे, जगभरात शेतीला पाठिंबा सरकारकडून दिला जातो.. खरीप (kharip) हंगामापूर्वी शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हातात दिली पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते आणि अभ्यासक विजय जवांधीया यांनी केली आहे..
Updated : 17 May 2023 3:59 PM IST
Tags: farmer suicide maharashtra farmers suicide maharashtra farmer's suicide farmer suicides farmers maharashtra farmer suicide farmers suicide in maharashtra maharashtra farmers suicides farmer maharashtra farmer farmers suiciding in maharashtra suicide farmer condition in maharashtra maharashtra farmer to cm fadnavis farmers under stress farmer suicide marathwada farmers suicide essay farmers suicide drama farmers suicides farmers suicide song.
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire