यंदाच्या मान्सूनचं काय खरं आणि काय खोटं? हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
मच्या आजूबाजूला उदयाला आलेले तथाकथित हवामान तज्ञ आणि त्यांच्या हवामानाच्या अंदाजाची सत्यता नेमकी काय आहे? डॉ. साबळे मॉडेलने अचूक मान्सूनचा अंदाज कसा काय व्यक्त केला? यंदाचा मान्सून मान्सून मधील खंड आणि पीक पाण्याचे नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी Max Kisan साठी..
विजय गायकवाड | 8 Jun 2023 6:00 PM IST
X
X
मान्सून (Monsoon) ही लाखो वर्षापासून सुरू असलेली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मान्सून अंदमानत (andaman)येतो मान्सून केरळमध्ये येतो? मग शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमका उपयोगी मान्सून कोणता? हवामानाचे अंदाज काढण्याची अधिकृत शास्त्रीय प्रक्रिया काय आहे? तुमच्या आजूबाजूला उदयाला आलेले तथाकथित हवामान तज्ञ आणि त्यांच्या हवामानाच्या अंदाजाची सत्यता नेमकी काय आहे? डॉ. साबळे मॉडेलने अचूक मान्सूनचा अंदाज कसा काय व्यक्त केला? यंदाचा मान्सून मान्सून मधील खंड आणि पीक पाण्याचे नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी Max Kisan साठी
Updated : 8 Jun 2023 6:00 PM IST
Tags: monsoon 2023 monsoon 2023 update monsoon monsoon 2023 forecast monsoon 2023 in india southwest monsoon 2023 monsoon 2023 india monsoon update 2023 monsoon in india monsoon update monsoon 2023 date indian monsoon 2023 southwest monsoon 2023 monsoon monsoon 2023 news monsoons 2023 el nino monsoon 2023 monsoon 2023 updates monsoon 2023 estimate indian monsoon kerala monsoon monsoon updates mansoon 2023 monsoon forecast monsoon 2023 kerala
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire