Onion Market कांद्याचे 'बाजार' समजून घ्या..
साठवणुकीतील कांदा किती दिवस टिकणार?कांदा आयातीची (Onion Import) वेळ देशावर येईल का?कांदा खराब होण्याचे प्रमाण इथून पुढे वाढेल..ऑगस्ट नंतर कांदा 30 ते 35 रुपये किलो होणार का?ऑगस्ट सप्टेंबर नंतर कांदा बाजार भाव वाढणार आहेत ते किती समजून घ्या कांद्याचे अर्थकारण प्रगतीशील शेतकरी आणि शेतमाल बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांच्याकडून खास MaxKisan साठी...
विजय गायकवाड | 21 Jun 2023 7:45 AM IST
X
X
Maharashtra महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक मोठा कांदा उत्पादक राज्य आहे. सरत्या वर्षात अवकाळी पावसाने मोठं कांद्याचं नुकसान केलं.कांदा हे राजकीय (political) दृष्ट्या देखील संवेदनशील पीक आहे.आजही कांदा बाजार भाव पडलेले असून या पुढील काळात कांद्याचा तुटवडा भासणार का?साठवणुकीतील कांदा किती दिवस टिकणार?कांदा आयातीची (Onion Import) वेळ देशावर येईल का?कांदा खराब होण्याचे प्रमाण इथून पुढे वाढेल..ऑगस्ट नंतर कांदा 30 ते 35 रुपये किलो होणार का?ऑगस्ट सप्टेंबर नंतर कांदा बाजार भाव वाढणार आहेत ते किती समजून घ्या कांद्याचे अर्थकारण प्रगतीशील शेतकरी आणि शेतमाल बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांच्याकडून खास MaxKisan साठी..
.
Updated : 21 Jun 2023 7:45 AM IST
Tags: onion market apmc onion market delhi fruit market delhi onion market price delhi mandi onion market price today onion market price azadpur onion market price delhi mandi onion market delhi onion market price list nashik onion market nashik onion market today rate azadpur onion market today onion rate in nashik market maharashtra onion market price today today onion price onion market today onion rate today onion market nashik maharashtra crop patterm advance agriculture commodity APMC advanced agriculture floriculture farmer horticulture precision agriculture solapur onion market rate today onion market rate today in maharashtra onion onion rings glass onion onion rice blooming onion how to cut onion onion rate today indore onion storage system onion storage onion head sean price
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire