Home > मॅक्स किसान > तिसरं सभागृह :पहिल्या आठवड्यात जनतेच्या पदरात नेमकं काय पडलं?

तिसरं सभागृह :पहिल्या आठवड्यात जनतेच्या पदरात नेमकं काय पडलं?

तिसरं सभागृह :पहिल्या आठवड्यात जनतेच्या पदरात नेमकं काय पडलं?
X

सोमवारपासून सुरू झालेला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज पहिल्या आठवड्यासाठी संपत आहे. 41 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या, सत्ताधारी पक्षाचा नियम 293 अन्वये प्रस्ताव, कोरड्या दुष्काळाची चर्चा कृषी मंत्रांपुढे उपस्थित केलेले शेती शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषी मंत्र्यांचे उत्तर.. विधिमंडळांबरोबरच संसदेचे अधिवेशन आणि मनात उद्विग्नता निर्माण करणारी मणिपूरची घटना.. एकंदरीतच जनतेच्या सभागृहात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न चर्चिले जातात का याविषयी जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्याशी विजय गायकवाड यांनी केलेली तिसऱ्या सभागृहातील चर्चा...

Updated : 21 July 2023 10:31 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top