Home > मॅक्स किसान > उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक

उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये तातडीने द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोल

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी आक्रमक
X

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये तातडीने द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले आहे. कोल्हापुरातील ताराराणी चौकातून मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात आले आहे. साखर सहसंचालक कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा धडकला असून साखर कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता 400 रुपये द्यावा अन्यथा गप्प बसणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले असून सध्या कोल्हापूर परिसरात अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.


Updated : 13 Sept 2023 6:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top