Home > मॅक्स किसान > शाश्वत शेती भाग-11#Sustainableagriculture #agriculture #maxkisan #फार्मर

शाश्वत शेती भाग-11#Sustainableagriculture #agriculture #maxkisan #फार्मर

शेती आणि शेतकरी आत्मनिर्भर करणारी टेक्निक मधील अकरावा भाग मँक्स किसानवर.. sustainable agriculture part11

शाश्वत शेती भाग-11#Sustainableagriculture #agriculture #maxkisan #फार्मर
X

#Sustainableagriculture #agriculture #maxkisan #फार्मर

तुमची शेती खरचं न परवडणारी झालीयं का? वारेमाप वाढत चाललेला खतं कीटकनाशकं, बुरशीनाशक आणि संप्रेरकांचा वापर आता अवाक्याबाहेर गेलाय ना? चला तर या गुलामीतून आणि दुष्टचक्रातून बाहेर पडूयात.. दहा ड्रम टेक्निकच्या माध्यमातून पहा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सेंद्रिय शेतीतज्ञ मंगेश भास्कर आणि डॉ.शिवाजी कांबळे यांची शेती आणि शेतकरी आत्मनिर्भर करणारी टेक्निक मधील अकरावा भाग मँक्स किसानवर..

Updated : 9 Jun 2023 5:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top