दसऱ्याच्या मुहूर्तावर सोयाबीन लिलावाला सुरुवात
दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न उपबाजार समिती वनी येथे सोयाबीन लिलावाला सुरुवात
विजय गायकवाड | 25 Oct 2023 7:00 AM IST
X
X
: दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्न असलेल्या उपबाजार समिती वनी येथे सोयाबीन लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळेस बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड, संचालक गंगाधर निखाडे,दत्तू भेरे , संचालक गंगाधर निखाडे, बाळासाहेब घडवजे, वनी मर्चंट बँकेचे चेअरमन महेंद्र बोरा, व्यापारी बांधव व शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभापती प्रशांत आप्पा कड यांनी श्रीफळ वाढवून सोयाबीनच्या लिलावाला सुरुवात करण्यात आली. यावेळेस सर्वाधिक सोयाबीनला सहा हजार एक रुपये प्रतिक्विंटल पहिल्या बोलीत लिलाव करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
Updated : 25 Oct 2023 7:01 AM IST
Tags: agriculture kisan maharashtra crop patterm advance agriculture commodity APMC advanced agriculture floriculture farmer agriculture economy pesticide insecticide horticulture precision agriculture soybean market soybean market price today soybean soybean chilli soybean fry soybean bajar bhav soybean pulao soybean fry recipe soybean rice soybean pakoda soybean sabji soybean tarkari soybean momos soybean rice recipe soybean badi soybean bhurji recipe
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire