सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव
पावसाने दडी मारल्याने अक्षरश:आता आलेल्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला असून महागडी औषधे फवारणी करून देखील आळीवर नियंत्रण मिळत नसून केलेला उत्पादन खर्च वाया जातो की काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.
विजय गायकवाड | 5 Aug 2023 7:47 AM IST
X
X
जेमतेम पावसावर पिक पेरले मात्र येवला तालुक्यातील आलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांपुढे आता नवं संकट उभे राहिले आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी अल्प पावसावर पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अक्षरश:आता आलेल्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला असून महागडी औषधे फवारणी करून देखील आळीवर नियंत्रण मिळत नसून केलेला उत्पादन खर्च वाया जातो की काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला असल्याने आता शेतकरी हा हतबल झाल्याची भावना वैभव आणि ज्ञानेश्वर खिल्लारे यांनी व्यक्त केली आहे.
Updated : 5 Aug 2023 7:47 AM IST
Tags: maharashtra paani foundation maharashtra drought stories soyabean ki kheti soybean farming in maharashtra soybean soyabean soyabean pest management leaf miners pests on soyabean soybean tannashak natural pest management soybean farming soybean kitnashak maharashtra soybean diseases soybean farm soyabean latest variety soyabean short video status leaf miner attack and control soyabean variety macs 1407 vigna radiata pest soybean tan nashak
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire