युरिया खताचा तुटवडा ; शेतकरी संतप्त
विजय गायकवाड | 11 Aug 2023 9:31 AM IST
X
X
खरीप हंगामात पिकं जोमदार अवस्थेत असताना अनेक ठिकाणी खटांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे युरिया खताचा तुटवडा दिसून आला आहे. विशेष म्हणजे युरिया खत घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या सकाळ पासूनच रांगा लागल्या आहेत.युरियाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली असून युरिया खत उपलब्ध नसल्याने दुकानदाराने दुकान केले बंद केल्याच्या घटना घडल्या आहेत.
Updated : 11 Aug 2023 9:31 AM IST
Tags: fertilizer shortage fertilizer urea fertilizer shortage maharashtra politics urea shortage in maharashtra shortage of fertilizers fertilizer shortage in barabanki fertilizers shortage in telangana urea fertilizer maharashtra news fertilizer companies solved the fertilizer shortage problem in telangana urea shortage fertilizer shortages impact global food prices. fertilizer subsidy how to start fertilizer business in hindi
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire