बियाणे विक्रीतील बोगसगिरी भोवली: विक्री केंद्राचा परवाना झाला रद्द..
चढ्या दराने बी बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाची धाड; कृषी केंद्राचा परवाना रद्द
विजय गायकवाड | 12 Jun 2023 10:00 AM IST
X
X
बीडच्या माजलगाव येथे चढ्या दराने बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानावर कृषी विभागाने धाड टाकली आहे. यावेळी कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला. काही शेतकरी आणि शेकाप पक्षाच्या तक्रारीवरून कृषी विभागाने संबंधित दुकानाबाहेर सापळा रचून ज्ञानेश्वर बीज भांडार कृषी केंद्रावर ही कारवाई केली आहे, असे शेकाप पदाधिकारी नारायण घुले पाटील यांनी सांगितले.खरीप हंगामाच्या तोंडावर कारवाई झाल्याने इतर बोगसगिरी करणाऱ्या कृषी केंद्राचे धाबे आता दणाणले आहेत.
Updated : 12 Jun 2023 10:00 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire