उत्पादन खर्च कमी करणं हाच एक पर्याय: नारायण घुले, कृषी पर्यवेक्षक
पहा आणि काळजीपूर्वक समजून घ्या शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याच्या सहज सोप्या टेक्निक कृषी पर्यवेक्षक नारायण घुले यांच्याकडून..
विजय गायकवाड | 9 Jun 2023 5:41 AM IST
X
X
शेतीच्या नावावर बुवाबाजी फोफावली असताना शेतीचा उत्पादन खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. शेती सोडून देणे हा पर्याय नसून शेतीमधील खर्च कमी करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.. पहा आणि काळजीपूर्वक समजून घ्या शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याच्या सहज सोप्या टेक्निक कृषी पर्यवेक्षक नारायण घुले यांच्याकडून...
Updated : 9 Jun 2023 5:41 AM IST
Tags: advanced agriculture floriculture farmer desi jugaad agriculture desi jugad agriculture jugaad agriculture jugad bike jugad for agriculture desi agriculture jugaad bike jugaad for agriculture best desi jugaad agriculture tool agriculture farming best desi jugaad agriculture tool machine desi jugaad agriculture technology india indian jugaad kheti ke jugaad indian farmer jugaad agriculture hub advance agriculture tools desi agriculture #agriculture
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire