शेतकऱ्याने लंपी रोगावर शोधला उपाय
लंपी आजारामुळे शेतकरी चिंताग्रस्त असताना सोलापूर जिह्यातील सांगोला तालुक्यातील महुद या गावातील शेतकऱ्याने गायीसाठी पीपीई किट बनवले आहे. काय आहे या शेतकऱ्याचा प्रयोग पहा या व्हिडिओतून..
विजय गायकवाड | 16 Oct 2023 7:23 PM IST
X
X
जनावरांत आढळणारा लंपी रोग राज्यात गेल्या अनेक दिवसापासून थैमान घालत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या रोगाला राज्यातील अनेक जनावरे देखील बळी पडली आहेत. त्यामुळे आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आले होते. परंतु सोलापूर जिह्यातील सांगोला तालुक्यातील महुद येथील शेतकरी जितेंद्र बाजारे यांनी यावर उपाय शोधला आहे. त्यांनी लंपी रोगावर उपाय शोधला आहे. शेतकऱ्याने कोणता उपाय शोधला आहे. जाणून घेवूयात या रिपोर्ट मधून..
Updated : 16 Oct 2023 7:23 PM IST
Tags: advance agriculture pesticide insecticide horticulture precision agriculture lumpy skin disease maharashtra news lumpy virus lumpy lumpy skin disease treatment lumpy skin disease virus lumpy skin lumpy skin disease in cattle lumpy virus in maharashtra lumpy skin disease in cow lumpy skin disease news lumpy disease lumpy virus in gujarat treatment of lumpy skin disease lumpy in maharashtra lumpy virus tragedy tv9 maharashtra lumpy virus case
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire