बांगला देशातील निर्यात शुल्क वाढीचे वरुड मध्ये पडसाद
विजय गायकवाड | 18 Oct 2023 7:00 PM IST
X
X
विदर्भातील संत्र्याचा बांगलादेशांमध्ये होणारी निर्यातीवर शुल्क वाढवल्यामुळे अमरावतीच्या मोर्शी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता.
विक्रम ठाकरे मित्र परिवार आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन केले आहे.बांगलादेश मध्ये जाणाऱ्या संत्राचे आयात शुल्क कमी करण्याची मागणी असूनमोर्शी तालुक्यात जाहीर झालेले दोन संत्रा प्रक्रिया उद्योग तात्काळ सुरू करण्याची मागणी केली असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही मागणी विक्रम ठाकरे यांनी केली.
Updated : 18 Oct 2023 7:00 PM IST
Tags: export duty hike onion export duty onion export duty hike farmes on onion export duty hike import export training import and export vidarbha import export course onion arners reaction on 40% eport duty import export business import export workshop export indian orange exports from chhattisgarh exports from madhya pradesh exports from nagpur import ornage alert in mumbai green coconut kahan se khariden rural poverty imd alert in maharashtra
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire