Home > मॅक्स किसान > NITI केंद्राची 'नीती' शेतकऱ्यांसाठी 'अनीति'

NITI केंद्राची 'नीती' शेतकऱ्यांसाठी 'अनीति'

NITI केंद्राची नीती शेतकऱ्यांसाठी अनीति
X

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (Doubling Agriculture Income) करण्याची मोदी सरकारची (Natendra Modi)घोषणा सपशेल फेल ठरली असताना आता केंद्राच्या लाडक्या निती आयोगाने ( NITI Ayog) आयोगाने शेती आणि शेतकऱ्यांसाठी ( Agriculture)नवी दिवा स्वप्न दाखवली आहेत. यामध्ये हमीभावाऐवजी (MSP) भावांतर योजना, शेतीमध्ये अमर्याद खाजगी ( Privatization) क्षेत्राचा वापर आणि गुंतवणूक.. त्याचबरोबर शाश्वत विकासासाठी शेती शिवाय पर्याय नसल्याचाही मान्य करण्यात आलयं. निसर्गासह धोरणांमुळे संकटाच्या टकमक टोकावर उभी असलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी नीती आयोगाचे हे मृगजळ ' अनीति' कडे तरी घेऊन जाणार नाही ना? पहा मॅक्स किसान चे संपादक विजय गायकवाड यांचा या कळीचा मुद्द्यावरील एक्सप्लिनेर


Updated : 13 July 2023 10:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top