Home > मॅक्स किसान > सोशल मिडीया आणि कथित हवामानतज्ञांपासून कसं दुर राहायचं?

सोशल मिडीया आणि कथित हवामानतज्ञांपासून कसं दुर राहायचं?

भविष्यातील हवामान साक्षर शेतकरी कसा असेल याविषयी हवामानतज्ञ माणिकराव खुळेंनी Max kisan शी साधलेला संवाद...

सोशल मिडीया आणि कथित हवामानतज्ञांपासून कसं दुर राहायचं?
X

भारतीय हवामान विभागात जगातली प्राचिन आणि विश्वासार्ह हवामान संस्था आहे. हवामान विभागाची आकडेवारी घेऊन शेतकऱ्यांना सोशल मिडीयातून भ्रमित करुन चुकीची माहीती देण्याचे उद्योग सभोवतातील सुरु आहे. या कथित हवामान तज्ञांचा बंदोबस्त कसा होईल.. भविष्यातील हवामान साक्षर शेतकरी कसा असेल याविषयी हवामानतज्ञ माणिकराव खुळेंनी Max kisan शी साधलेला संवाद...

Updated : 28 May 2023 7:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top