महाराष्ट्राचा साखर उद्योग निराश करणार नाही:प्रकाश नाईकनवरे - भाग एक
विजय गायकवाड | 1 Oct 2023 4:00 PM IST
X
X
साखरेचा (शुगर) चा विचार केला तर उत्तर आणि पश्चिम भारत अशी विभागणी आहे. उत्तरेतील ऊस शेती पावसावर अवलंबून नाही परंतू महाराष्ट्राची शेती पावसावर अवलंबून पावसाच्या लहरीवर महाराष्ट्राची ऊस उत्पादकता आणि उत्पादन अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या तिन्ही ( पुर्वहंगामी आडसाली आणि सुरू ) उसहंगामांची गोळा बेरीज पाहता महाराष्ट्राचे उत्पादन 17 ते 18 टक्के कमी राहील.महाराष्ट्राचे पाऊसमान यंदा प्रचंड विषम असून ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील पावसाची उणीवेमुळे आगामी वर्षे २०२४-२५ वर्षाची लागवड प्रभावित झाली असली तरी महाराष्ट्राचे साखर उत्पादन तळ गाठणार नाही विश्वास NFSCSF Ltd. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी MaxKisan शी बोलताना सांगितले.
Updated : 1 Oct 2023 8:13 PM IST
Tags: maharashtra drought drought maharashtra drought in maharashtra marathwada drought maharashtra farmers maharashtra news maharashtra sugar factory sugar belt maharashtra maharashtra government on drought maharashtra draughts drought like situation in maharashtra water crisis in maharashtra draughts in maharashtra mahrashtra drought situation sugar jai maharashtra maharashtra government india drought maharashtra water crisis drought in india prakash naiknavare SharadPawar India agriculture
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire