शहरी लोकांना गावाकडे कुणी वाली नाही..
शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाची हमी आणि गावपण अनुभवण्यासाठी आसुसलेल्या शहरी माणसाला गाव देणारं कृषी पर्यटन काय आहे.
विजय गायकवाड | 20 May 2023 8:53 AM IST
X
X
तुमचं बालपण गावाकडं गेलयं.. पण तुम्ही आता शहरात स्थायिक झालायं. पण तुम्हाला गावाकडची ओढ आहे.. एक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. होय कृषी पर्यटन.. अडचणीतील शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाची हमी आणि गावपण अनुभवण्यासाठी आसुसलेल्या शहरी माणसाला गाव देणारं कृषी पर्यटन काय आहे.. समजून घ्या एग्री टुरीझम कार्पोरेशनचे पांडूरंग तावरे यांच्याकडून....
Updated : 20 May 2023 8:53 AM IST
Tags: agriculture shetakari krishi commodity APMC advanced agriculture floriculture farmer agriculture economy pesticide insecticide horticulture precision agriculture maharashtra tourism andaman and nicobar islands tourism video switzerland tourism video tourism meghalaya tourism video jammu kashmir tourism video tourism studies cleveland tourism video rajasthan tourism gujarat tourism north east india tourism sri lanka tourism
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire