आता खतं औषधं दुकानातून खरेदी करण्याची गरज नाही... शाश्वत शेती भाग-1
तुमची शेती (Agriculture) खरचं न परवडणारी झालीयं का? वारेमाप वाढत चाललेला खतं (fertilizers) कीटकनाशकं (pesticides), बुरशीनाशक (fungicises) आणि संप्रेरकांचा (growth regulators) वापर आता अवाक्याबाहेर गेलाय ना? चला तर या गुलामीतून आणि दुष्टचक्रातून बाहेर पडूयात....
विजय गायकवाड | 30 May 2023 3:31 PM IST
X
X
तुमची शेती (Agriculture) खरचं न परवडणारी झालीयं का? वारेमाप वाढत चाललेला खतं (fertilizers) कीटकनाशकं (pesticides), बुरशीनाशक (fungicises) आणि संप्रेरकांचा (growth regulators) वापर आता अवाक्याबाहेर गेलाय ना? चला तर या गुलामीतून आणि दुष्टचक्रातून बाहेर पडूयात.. दहा ड्रम टेक्निकच्या (10 drum technique) माध्यमातून पहा शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सेंद्रिय शेतीतज्ञ मंगेश भास्कर (Mangesh Bhaskar) आणि डॉ.शिवाजी कांबळे (Dr.Shivaji Kamble) यांची शेती आणि शेतकरी आत्मनिर्भर करणारी टेक्निक मधील पहिला भाग मँक्स किसानवर..
Updated : 30 May 2023 3:31 PM IST
Tags: 10drum theory maharashtra agriculture organic farming organic agriculture organic organic food sustainable agriculture regenerative agriculture what is organic agriculture organic agriculture farming principles of organic agriculture what is organic agriculture in hindi? what is organic agriculture production organic vs conventional agriculture what is organic agriculture with full information? what is sustainable agriculture and organic farming what is organic agricultural knowledge
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire