Kharip 2023 खान्देशात कोळपणीला वेग
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात पाऊस झाल्याने पूर्व हंगामी कापसाच्या शेतीत शेतकऱ्याची कोळपणी सुरु
विजय गायकवाड | 4 July 2023 7:45 AM IST
X
X
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्व हंगामी कापूस लागवड ( Cotton Cultivation) केली जाते. परंतु गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने पूर्व हंगामी कापूस ठिबक सिंचनाच्या ( drip irrigation)साह्याने शेतकरी जगवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु एक आणि दोन जुलै रोजी चोपडा तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्व हंगामी कापसाला संजीवनी मिळाल्याने शेतातील पूर्व हंगाम कापूस ढोलू लागला आहे. त्याची वाढ देखील होत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग शेतात कोळपणी करताना दिसत आहेत. अजून पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Updated : 4 July 2023 7:45 AM IST
Tags: :cotton cotton seeds cotton farming kapus biyane 2023 best cotton for maharashtra cotton best variety 2022 pakistan madhya pradesh cotton best cotton for mp cotton seeds veriety 2022 cotton best variety best cotton seed in 2022 cotton bajarbhav cotton short video cotton tips no 1 variety of cotton cotton seeds veriety cotton price in india cotton market hybrid cotton farmer cotton news india top cototn for maharashtra farmers leader
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire