शेतामध्ये काही चावले तर दुर्लक्ष करू नका
पावसाचे दिवस आहेत शेतामध्ये काम करताना किडूक मिडूक चावले तर दुर्लक्ष करु नका डॉक्टरांचा सल्ला, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो मृत्यू
विजय गायकवाड | 21 Sept 2023 6:00 PM IST
X
X
सध्या पावसाळ्याचे दिवस असून शेतात काम करीत असताना शेतकरी व कामगार यांना कीडा-कीटकुल आदी चावत असतात. याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना सेल्युलायटीसचा आजार होऊ शकतो. या आजाराचे काही रुग्ण शहरात उपचारासाठी येत आहे. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रोज १ ते २ रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे कीडा कीटकुल चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच त्या ठिकाणी खाजवू नये व त्वरीत उपचार करावा, असे आवाहन खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वानखडे यांनी केले आहे.
Updated : 21 Sept 2023 6:00 PM IST
Tags: insects kesar mango farming in maharashtra dugdh vyavsay maharashtra maharashtra drought stories maharashtra paani foundation dairy farm insect insect repellent garmi mein makkhi machhar se chhutkara amazing insects most expensive insect insect repellent plants expensive insect hf cow farm in india kinds of plant that repel snake and insect most expensive insect in the world insect (organism classification) mango farmer cow farm hf cow farm farmer
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire