IAS अधिकारी देशाचे कॅन्सर आहेत?
हमाल, एजंट पोलीस भरारी पथकांची कशी दुकान बंद झाली आणि ही योजना अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणी आणून पाडली पहा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) काय म्हणतात ते...
विजय गायकवाड | 2 July 2023 7:45 AM IST
X
X
शेतकऱ्यांची धोरण निश्चित केल्यानंतर त्याच्यात मध्ये खोडा घालत असतील ते पहिले म्हणजे आयएएस (IAS) अधिकारी. मी थेट शेतमाल विक्रीची (Direct) संत सावता माळी आठवडी बाजार योजना सुरू केली त्यामुळे हमाल, एजंट पोलीस भरारी पथकांची कशी दुकान बंद झाली आणि ही योजना अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणी आणून पाडली पहा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) काय म्हणतात ते...
Updated : 2 July 2023 7:45 AM IST
Tags: sadabhau khot mumbai: sadabhau khot on apmc strike sadabahu khot mumbai: vegetable rate hike : sadabhau khot reaction apmc market pimpalgaon onion market market makers onion market today agrowon market lasalgaon onion market al aweer market onion market nashik nashik onion market nashik tomato market vinchur onion market apmc market | no effect of on farmers strike nashik tomato market price today navi mumbai | apmc market
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire