Horse Market : सारंगखेडा घोडेबाजार यावर्षी 1800 हून अधिक घोड्याची विक्री...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Jan 2024 8:15 AM IST
X
X
देश भरात प्रसिद्ध असलेला नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा घोडे बाजार मानला जातो. आठशेहून अधिक घोड्यांची खरेदी विक्री झाली आहे. घोडे बाजाराने आतापर्यंत पाच कोटींचा व्यवहार झाला आहे.
यंदा 3,500 घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते.यंदा खासकरून अनेक शेतकरी घोडे विक्री साठी शेतकरी मध्यप्रदेश येथून आले होते.
सारंखेडा घोडे बाजार देशभरात प्रसिद्ध असल्याने अश्व शौकीन वेगवेगळ्या प्रांतातून खरेदी साठी येतात.पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, बिहार,उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा या भागातून घोडे विक्री साठी आले होते यात तामिळनाडू येथून सर्वाधिक घोडे विक्री करणारे व्यापारी आणि खरेदी साठी अश्व शौकीन आले
Updated : 14 Jan 2024 8:23 AM IST
Tags: sarangkheda horse market sarangkheda horse fair maharastra horse market horse market horse fair in maharashtra online horse market horse market in india sarangkheda mela horse sarangkheda horse fair 2018 #maharashtra sarangkhedahorsemela2022 horse market maharastata sarangkheda mela horse sarangkheda horse dance horse dance horse market sarangkheda sarangkheda horse market 2022 aurangabad horse market sarangkheda horse market 2021 live
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire