Home > मॅक्स किसान > भारतातील कापसाच्या वाणांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

भारतातील कापसाच्या वाणांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

भारतातील कापसाच्या वाणांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
X

बीटी कॉटन येण्यापुर्वी भारतात संकरीत कापूस पिकवला जात असे. मात्र, 1968-69 साली आलेला कापूस विदर्भात फारच लोकप्रिय झाला होता. मात्र, हा संकरीत कापूस भारतात येण्याचे कारण काय़? भारतातील पहिले संकरीत बियाणे कोणते? लांब धाग्याचा कापूस भारत कोणाकडून विकत घ्यायचा? भारतात खासगी संस्थांना संशोधनाला परवानगी दिल्यानंतर कापसाच्या संशोधनावर काय परिणाम झाला?

Updated : 13 Aug 2020 8:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top