Home > मॅक्स किसान > Monsoon 2023 राज्यभरात पुढील दोन-तीन दिवसात अतिवृष्टी

Monsoon 2023 राज्यभरात पुढील दोन-तीन दिवसात अतिवृष्टी

गुजरात आणि केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनला पूरक अशी सिस्टीम तयार झाल्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितला आहे.

Monsoon 2023 राज्यभरात पुढील दोन-तीन दिवसात अतिवृष्टी
X

गुजरात आणि केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनला पूरक अशी सिस्टीम तयार झाल्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितला आहे

छत्तीसगड आणि आजूबाजूच्या क्षेत्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र दोन दिवसांमध्ये मध्य प्रदेशाच्या वायव्य दिशेकडे सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे, सातारा, नाशिक घाट परिसरात तसेच रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट क्षेत्र, पालघर, ठाणे, मुंबईत येथे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

<

कोकण घाट परिसरात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात देखिल 29/30 काही भागात चांगला पाऊस होईल 1/2/3/4 जुलै राज्यातील अंतर्गत भागात वळीव पाऊस अधून मधून सक्रिय होईल.4/5/6 जुलै विदर्भ आणि लगत च्या मराठवाडा भागात वळीव जोरदार पाऊस होईल.

28/29/30/1 जुलै राज्यात मान्सून सक्रिय राहील या काळात विजाचा पाऊस कमी होऊन मान्सून चा पाऊस सरू होईल या काळात विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रचा घाटाचा भाग आणि लगत जोर अधिक राहील अशी शक्यता आहे .

Tags:maharashtra politics,maharashtra monsoon,maharashtra news,maharashtra rain,maharashtra,monsoon 2023 maharashtra,monsoon 2023 in maharashtra,maharashtra monsoon updates,maharashtra news today,monsoon in maharashtra,maharashtra political crisis,maharashtra monsoon update,monsoon maharashtra,moonsoon in maharashtra,maharashtra news live,monsoon update maharashtra,maharashtra rain update,monsoon,monsoon arrived in maharashtra

Updated : 29 Jun 2023 2:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top