गो शाळा चालकांच्या मानेवर आर्थिक अडचणींचा सुरा
हरीदास तावरे | 19 Jan 2023 7:44 PM IST
X
X
गोहत्या प्रतिबंधक कायदा अमलात आला. यानंतर महाराष्ट्रात अनेक गोशाळा स्थापन झाल्या . सरकारने कायदा केला मात्र गाईंचा सांभाळ करणाऱ्या गोशाळांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्रातील गोशाळाचालकांची व्यथा मांडणारा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट...
Updated : 19 Jan 2023 7:44 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire