कोणी बागायतदारीन देता का बागायतदारीन ?
शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही ही सामाजिक समस्या पंकज राजेंद्र महाले या तरुण शेतकऱ्याने एक आगळीवेगळी शक्कल लढवत मांडली आहे.....
विजय गायकवाड | 13 May 2023 4:33 PM IST
X
X
उच्च शेती कनिष्ठ मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी... हा पॅटर्न आधुनिक काळात नेमका उलटा झाला आहे... सतराशे साठ आस्मानी आणि सुलतानी संकटाला सामोरं जाणारा शेतकरी वैयक्तिक आयुष्यामध्ये सामाजिक समस्यांनी देखील ग्रासला आहे.. शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही ही सामाजिक समस्या पंकज राजेंद्र महाले या तरुण शेतकऱ्याने एक आगळीवेगळी शक्कल लढवत चक्क कपाळाला बाशिंग बांधत एक बॅनर बनवून त्या बॅनरवर युवा शेतकरी बागायतदार आहे. बागायतदारीन वधु पाहिजे... पहा MaxKisan चा आगळावेगळा रिपोर्ट...
Updated : 13 May 2023 4:33 PM IST
Tags: maharashtra maharashtra farmers farmers suicide in maharashtra farmer issue in maharashtra farmer maharashtra news farmers maharashtra farmers suicide maharashtra farmer issue child marriage in maharashtra maharashtra farmers protest maharashtra farmers protests marriage registration in maharashtra maharashtra farmer's issue farmer suicides in maharashtra marriage fraud cases in maharashtra farmers protest in maharashtra
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire