सोयाबीनचे बियाणे निघाले बोगस ; शेतकऱ्यांची फसवणूक
केवळ पीक वाढले मात्र त्याला शेंगाच लागल्या नसल्याने पिंपरीच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाग बियाणे आणून केलेली सगळी मेहनत वाया गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.
विजय गायकवाड | 18 Sept 2023 6:00 AM IST
X
X
पिंपरी महिपाल गावात शेतकऱ्यांची सोयाबीनच्या बियाण्यांत फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनला फलधारणाच झाली नाही. केवळ पीक वाढले मात्र त्याला शेंगाच लागल्या नसल्याने पिंपरीच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाग बियाणे आणून केलेली सगळी मेहनत वाया गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. सरकारने या प्रकाराची दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Updated : 18 Sept 2023 6:00 AM IST
Tags: soybean seeds soybean adilabad farmers dharna on soybean seeds soybean food plots soyabean seed problem soybean oil soyabean soybean seed soybean seed production seeds soybean seed pricing lg seeds soybean use soybean crop farm seeds chia seeds flax seeds fake seeds chia seeds health benefits chia seeds benefits how to eat chia seeds soybean (food) soybean protein health benefits of chia seeds soyabean and soya chunks are same
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire