आवक घटल्याने मेथीच्या दरात वाढ
विजय गायकवाड | 31 Aug 2023 3:03 PM IST
X
X
श्रावण महिन्यामध्ये हिरव्या भाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली होती. मात्र सद्या ह्याच भाज्यांच्या दरात वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे, सद्या मेथीच्या भाजीची एक जुडी 15 रुपयांना विकली जात आहे तर माघे हीच जुडी 5 रुपयांपासून 8 ते 10 रुपयांना विकली जात होती. मात्र बाजारात आवक कमी झाल्यामुळे मेथीच्या किंमती मध्ये वाढ झाली असून येणाऱ्या काळात देखील अजून वाढ होऊन 25 ते 30 रुपये भाव मेथीच्या जुडीला मिळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
Updated : 31 Aug 2023 5:36 PM IST
Tags: fenugreek seeds fenugreek fenugreek seeds in hindi fenugreek for hair growth fenugreek seeds water for hair fenugreek seeds for hair growth fenugreek and curry leaves paste #fenugreek fenugreek pickle grow fenugreek at home methi fenugreek hair mask fenugreek hair pack fenugreek for thicker hair fenugreek seed pickle how to grow fenugreek at home fenugreek in pregnancy dried fenugreek leaves fenugreek seeds for face fenugreek seeds for hair
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire