शेतकऱ्यांनी सरकारला ठणकावले...दीर्घ आंदोलनाच्या तयारीला सुरूवात…
Admin | 30 Dec 2020 1:16 PM IST
X
X
एकीकडे आज शेतकरी संघटना आणि सरकार यांची बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे शेतकरी आंदोलनाचे केंद्र असलेल्या सिंघू बॉर्डरवर स्टेज मोठे करण्याचे काम शेतकरी संघटनांनी हाती घेतले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीचा विचार न करता शेतकरी संघटनांनी ही लढाई जास्त दिवस चालेल. असं गृहीत धरून नवीन लोखंडी स्टेज तयार करण्याचे काम हाती घेतलं आहे. यावरून जर कायदे रद्द झाले नाही तर शेतकरी या ठिकाणावरून हटणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी....
Updated : 30 Dec 2020 1:16 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire