Home > मॅक्स किसान > पावसानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगीन घाई

पावसानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगीन घाई

समाधान कारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी घाई..

पावसानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगीन घाई
X

दुष्काळी बीड(beed) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा आष्टी सर्कलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस ( rain) पडत आहे. त्यात आता शेतकऱ्यांनी हळद ( Termeric) कापूस ( cotton)सोयाबीनच्या ( soyabean)पेरणीसाठी घाई केल्याचे दिसत आहे. सोयाबीनसह कपसाच्या सरकीची देखील लागवड शेतकऱ्यांनी सुरू केलीय. दरम्यान न हदगाव तालुक्यातील आज-उद्या मान्सूनचे दमदारपणे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने ( IMD)वर्तवलाय. त्यामुळे शेतकरी आता पेरणीसाठी घाई करताना दिसत आहे.

Updated : 29 Jun 2023 6:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top