जगावे की मरावे शेतकऱ्याचा टाहो
शेतकरी नानासाहेब गुंड यांची हातातोंडाला आलेली केळीची बाग उध्वस्त झाली असून पावसामुळे शेतकऱ्याच्या जीवनावर परिणाम झाला आहे
अशोक कांबळे | 29 May 2023 2:09 PM IST
X
X
निसर्ग कधी हसवेल तर कधी रडवेल हे सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला असून त्याचा शेती व्यवसायावर परिणाम झाला आहे. या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील शेतकरी नानासाहेब गुंड यांची हातातोंडाला आलेली केळीची बाग उध्वस्त झाली असून पावसामुळे शेतकऱ्याच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे. जाणून घेवूयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून..
Updated : 29 May 2023 2:09 PM IST
Tags: maharashtra maharashtra news unseasonal rains in maharashtra damaged crops jai maharashtra maharashtra crop damage maharashtra farmers crop loss crop damage maharashtra crop loss hailstorm damages crop in maharashtra unseasonal rain damages crops in maharastra uncertain rain in maharashtra crop loss crops maharashtra crop crisis crop damage maharashtra maharashtra unseasonal rainfall crop maharashtra rain maharashtra farmer damages crops in maharashtra
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire