दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
विविध मागण्यांसाठी येवला-नांदगाव रोडवरील राजापूर गावात उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक व शेतकऱ्यांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्ज वसुलीच्या नोटिसीची होळी करण्यात आली.
विजय गायकवाड | 26 Sept 2023 6:00 PM IST
X
X
यंदाचा पावसाळा पूर्णपणे कोरडा गेला असून खरिपाचे पूर्णपणे पीक हे शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, कांद्याचे अनुदान त्वरित जमा करावे, चारा छावण्या चालू करण्यात याव्या, टँकरने पाणीपुरवठा चालू करावा यासह विविध मागण्यांसाठी येवला-नांदगाव रोडवरील राजापूर गावात उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक व शेतकऱ्यांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्ज वसुलीच्या नोटिसीची होळी करण्यात आली.
Updated : 26 Sept 2023 6:00 PM IST
Tags: maharashtra drought in maharashtra drought maharashtra drought water crisis in maharashtra drought in india drought in maharashtra 2019 drought hit villages in maharashtra maharashtra droughts cow in maharashtra maharashtra government on drought rain in maharashtra drough hit maharashtra maharashtra's drought farmers in maharashtra weather in maharashtra centre issues drought warning in 6 states farm suicides in maharashtra farmers deaths in maharashtra
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire