Home > मॅक्स किसान > दुष्काळमुक्तीचे हे 'पेटंट' ऐतिहासिक आहे का?

दुष्काळमुक्तीचे हे 'पेटंट' ऐतिहासिक आहे का?

दुष्काळात पीक जगवण्याची टेक्निक?यापूर्वी दुष्काळ मुक्तीचे प्रयत्न झालेत का?शेती संशोधन कसे होते? पेंटंट मिळण्याची नेमकी प्रक्रिया

दुष्काळमुक्तीचे हे पेटंट ऐतिहासिक आहे का?
X

तरुण संशोधकाच्या संशोधनाने महाराष्ट्र खरचं दुष्काळ मुक्त( droght free) होणार का? काय आहे प्रकाश पवार यांचे पेटंट? या पेटंटमध्ये काय आहे हे शेतीसाठी संशोधन?काय आहे नेमकी दुष्काळात पीक जगवण्याची टेक्निक?यापूर्वी दुष्काळ मुक्तीचे प्रयत्न झालेत का?शेती संशोधन कसे होते? पेंटंट मिळण्याची नेमकी प्रक्रिया काय असते?हा प्रयोग खरचं शेतीमध्ये क्रांती घडवेल का ? पहा मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसानच्या विशेष चर्चेत संपादक विजय गायकवाड यांनी तरुण संशोधक प्रकाश पवार, कृषीशास्त्रज्ञ डॉ.अंकुश चोरमुले आणि बौद्धिक संपदा विषयक अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चिंचूवार यांच्यासोबत जाणून घेतलेलं सत्य...


Updated : 26 Sept 2023 2:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top