Home > मॅक्स किसान > रानभाज्या खरचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात का?

रानभाज्या खरचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात का?

सोलापूर जिल्ह्यातील बाबुराव माळी (Baburao Mali) या शेतकऱ्याने रानभाज्यांची लागवड केली आहे..

रानभाज्या खरचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात का?
X

आधुनिक युगात रानभाज्या प्रकार दुर्मिळ झाला असून सोलापूर जिल्ह्यातील बाबुराव माळी (Baburao Mali) या शेतकऱ्याने रानभाज्यांची लागवड केली आहे. या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असून जाणून घेवूयात या भाज्या विषयी त्याच्याकडून.. पहा मॅक्स किसानचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट..


Updated : 17 Aug 2023 7:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top