'मोचा' चक्रीवादळाचा alert अलर्ट: महाराष्ट्रासह 26 राज्यांमध्ये वादळी पाऊस...
IMD भारतीय हवामान विभागाने आज पासून पुढील पाच दिवस Maharshtra महाराष्ट्रासह 26 राज्यांमध्ये चक्रीवादळ सह पाऊस होण्याचा alert अलर्ट जारी केला आहे.
X
देशभरात गेल्या काही दिवसांपासून season cycle ऋतुचक्र प्रचंड बदलला आहे. उन्हाळी ऋतु चालू असताना वादळी वारा, गारांचा पाऊस अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हे बदललेल्या ऋतुचक्राचा परिणाम आहे.
IMD भारतीय हवामान विभागाने आज पासून पुढील पाच दिवस Maharshtra महाराष्ट्रासह 26 राज्यांमध्ये चक्रीवादळ सह पाऊस होण्याचा alert अलर्ट जारी केला आहे.
Bay of bangal बंगालच्या उपसागरात 'मोचा' चक्रीवादळ निर्माण झाल्याने हवामान विभागाने 'अलर्ट 'जारी केला आहे. महाराष्ट्रासह नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा ओडीसा उत्तर प्रदेश हरियाणा चंदिगड दिल्ली पंजाब गोवा छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक व केरळ मध्ये कुठे जोरदार तर बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पश्चिम बंगालचा उत्तर भाग उत्तराखंड आंध्र प्रदेश तामिळनाडू पॉंडिचेरी येथे हलका पाऊस आणि वादळ येणार आहे. पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना 11 मे पर्यंत सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे
महाराष्ट्रात या ठिकाणी पाऊस -
राज्यात अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली mocha cyclone "मोचा'या वादळामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात विजा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे. तर राज्यातील काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईतही वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मुंबईतील ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर भागातही आहे
या राज्यात जोरदार पावसाची शक्यता -
पंजाब,हरियाणा ,जम्मू कश्मीर,लडाख,हिमाचल प्रदेश,अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, तसंच कर्नाटक मध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागात snowfall बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उन्हाळ्यात पाऊस का ?
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे इतर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे,
Tamilnadu तमिळनाडू किनारपट्टी जवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात दुसरं एक चक्रीवादळ तयार झाले आहे
Tag:cyclon maxkisan farmar IMD maharashtra climate cheng tamilnadu udisa