Home > मॅक्स किसान > गवतात पिकवलेल्या सिताफळाला मिळतोय भाव

गवतात पिकवलेल्या सिताफळाला मिळतोय भाव

चोपड्यात गवतात पिकवलेल्या सीताफळाला नागरिकांची चांगलीच मागणी

गवतात पिकवलेल्या सिताफळाला मिळतोय भाव
X

चोपडा तालुक्यातील लासुर येथील सीताफळाच्या मळ्यातील कच्चे सीताफळ तोडून गवतामध्ये पिकवले जात आहेत. त्यामध्ये कुठलेस केमिकल वगैरे न टाकल्यामुळे फक्त गवतात पिकवले जात असल्याने या सीताफळांना जास्त मागणी मिळत आहे. चोपडा शहरातील युवक हा मळा विकत घेऊन स्वतः गवतामध्ये पिकवत आहे व स्वतः विक्री करत असल्याने सीताफळाचा माल पाहून 70, 80 रुपये ते शंभर रुपये पर्यंत भाव मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगतले आहे.

Updated : 21 Oct 2023 6:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top