Home > मॅक्स किसान > कापसाचे (Cotton) भाव वाढणार की कमी होणार ?

कापसाचे (Cotton) भाव वाढणार की कमी होणार ?

कापूस खरेदीच्या मुहूर्तावर 16 हजारांचा भाव खरेदी करण्यात आला मात्र त्यानंतर प्रचंड भाव खाली आले.भाव आज ना उद्या वाढतील या आशेवर शेतकरी आहे. कापसाचा यंदाचा शेवटचा हंगाम संपत चालला आहे. अजूनही 50 टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असल्याने त्वचेचे आजाराणे शेतकरी हैराण आहे. त्याचा फायदा व्यापारी वर्ग घेत आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा कापूस विक्रीला सुरवात केली आहे मात्र भाव फक्त 200 रुपयांनी प्रति क्विंटल वाढला आहे. आठ ते दहा हजार तरी भाव होतील अशी आस शेतकऱ्यांना आहे.मात्र सरकारच धोरण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे झाले तरच शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळेल

कापसाचे (Cotton) भाव वाढणार की कमी होणार ?
X

कापूस (कॉटन) खरेदीच्या मुहूर्तावर 16 हजारांचा भाव खरेदी करण्यात आला मात्र त्यानंतर प्रचंड भाव खाली आले.भाव आज ना उद्या वाढतील या आशेवर शेतकरी आहे. कापसाचा यंदाचा शेवटचा हंगाम संपत चालला आहे. अजूनही 50 टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असल्याने शेतकरी हैराण आहे.

त्याचा फायदा व्यापारी वर्ग घेत आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा कापूस विक्रीला सुरवात केली आहे मात्र भाव फक्त 200 रुपयांनी प्रति क्विंटल वाढला आहे. आठ ते दहा हजार तरी भाव होतील अशी आस शेतकऱ्यांना आहे.मात्र सरकारच धोरण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे झाले तरच शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळेल.. पहा मॅक्स किसानचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचे विश्लेषण...

Updated : 8 April 2023 3:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top