Home > मॅक्स किसान > बदलत्या वातावरणाचा फुलकोबी शेतकऱ्यांना फटका

बदलत्या वातावरणाचा फुलकोबी शेतकऱ्यांना फटका

नांदेड जिल्ह्यात वातावरणाचा फटका फळ भाजी पाला शेतकऱ्यांना बसला आहे

बदलत्या वातावरणाचा फुलकोबी शेतकऱ्यांना फटका
X

:नांदेड जिल्ह्यात वातावरणाचा फटका फळ भाजी पाला शेतकऱ्यांना बसला आहे.मुदखेड तालुक्यातील निवघा या गावातील शेतकरी अंबादास पवार यांनी आपल्या 40 गुंठे जमीनीवर फुलकोबीची लागवड केली.परंतु या बदलत्या वातावरणामुळे फुलकोबी वर बुरशी जन्य रोग पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याची प्रतिक्रिया फुलकोबी उत्पादक शेतकरी अंबादास पावार यांनी दिली आहे.

Updated : 23 Sept 2023 6:01 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top