केळीला न्याय मिळालाच पाहिजे: आमदार शिरीष चौधरी
केळी पिक विमा आणि सी.एम व्ही.च्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. शिरीष चौधरी यांनी सांगितले आहे...
विजय गायकवाड | 7 Oct 2023 8:00 AM IST
X
X
रावेर येथे दि. 4 ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गावर केळी पीक विमा व सी.एम व्ही नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. याबाबत आ.शिरीष चौधरी यांनी केळी पीक विमा आणि सी.एम व्ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटुन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
Updated : 7 Oct 2023 8:00 AM IST
Tags: banana farming banana banana farming in india banana farm banana farming techniques farming organic banana farming banana farming business plan growing bananas banana harvesting banana cultivation bananas banana plant banana farming profit banana farming project banana plant care banana farming in maharashtra how to start banana farming biggest banana farming in india agribusiness farming in the philippines modern technology banana farming
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire